MI vs GT Live : ८ चौकार,७ षटकार! तिलक वर्माचे वादळ घोंगावले... ठोकले IPLमधील त्याचे पहिले शतक, मुंबई इंडियन्सच्या १९९ धावा

IPL 2026 MI vs GT Marathi Cricket News: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 'तिलक वर्मा' नावाचे वादळ घोंगावले! आयपीएल २०२६ च्या गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात वर्माने आपल्या कारकिर्दीतील पहिले झळाळते शतक झळकावत मुंबई इंडियन्सला संकटातून बाहेर काढले.
Tilak Varma celebrates his maiden IPL century in style

Tilak Varma celebrates his maiden IPL century in style

sports

Updated on

Gujarat Titans vs Mumbai Indians IPL 2026 Marathi Updates: हार्दिक पांड्या भर सामन्यात तिलक वर्माला त्याच्या संथ खेळीवरून ओरडला नसता, तर मुंबई इंडियन्सने मोठी धावसंख्या गाठली नसती. १५ व्या षटकात ४ बाद १२२ धावांपर्यंत पोहोचवलेल्या मुंबईने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये गुजरात टायटन्ससमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. कागिसो रबाडाने पॉवर प्लेमध्ये तीन धक्के देत MI ला बॅकफूटवर फेकले होते, परंतु नमन धीर व तिलक यांनी सामन्यात पुनरागमन करून दिले. त्यानंतर तिलकचे वादळ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर घोंगावले...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com