Ajinkya Rahane attacks MI bowlers as Shardul Thakur celebrates key wickets ( Vijay Bate)
esakal
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Marathi Update: अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane Fifty) व फिन अॅलन यांनी ज्या वेगाने कोलकाता नाइट रायडर्सला सुरुवात करून दिली होती, तो वेग मुंबई इंडियन्सला मधल्या षटकांत कमी करण्यात यश आले. अर्धशतक झळकावत अजिंक्यने लढा दिला, पंरतु शार्दूल ठाकूर ( ३-३९) MI साठी देवासारखा धावून आला. अंगकृश रघुवंशी व रिंकू सिंग यांनी शेवटच्या षटकांत दमदार खेळ करून मुंबईसमोर आव्हानात्मक धावा उभ्या केल्या.