Ajinkya Rahane’s explosive half-century and back-to-back sixes off Hardik Pandya ( Photo- Vijay Bate)
esakal
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Marathi Update: कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) याने मुंबईचे वानखेडे स्टेडियमवर चौकार-षटकारांनी दणाणून सोडले. त्याच्यासोबतीला फिन अॅलन उभा राहिला आणि दोघांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. हार्दिक पांड्याला अजिंक्यने खेचलेले दोन षटकार पाहण्यासारखे होते. अजिंक्यने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि हे त्याचे मुंबईविरुद्धचे सहावे अर्धशतक ठरले.