MI vs KKR Live: मुंबई इंडियन्सच्या Playing XI मध्ये तिघांचे पदार्पण! जसप्रीतबाबत महत्त्वाचे अपडेट्स... सूर्यकुमार यादव ११ मधून बाहेर

MI vs KKR, IPL 2026 Marathi Cricket News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन माजी चॅम्पियन्स संघात रंगणार आहे.
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Marathi Update

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Marathi Update

esakal

Updated on

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Marathi Update: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या पहिल्याच सामन्यांत धावांचा पाऊस पाहायला मिळाल्यानंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरही तसाच खेळ अपेक्षित आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात हा समना होतोय. पण, मुंबईने मागील गेल्या १३ वर्षांत स्पर्धेतील आपला पहिला सामना जिंकलेला नाही. मुंबई इंडियन्सने २०१२ मध्ये आयपीएल हंगामाची सुरुवात विजयाने केली होती. त्यानंतर पहिला सामना देवाला... असाच खेळ त्यांच्याकडून झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com