Who is Mayank Rawat? ३८ six, ३२ fours, ४०८ धावांची खेळी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 'धाकड' खेळाडूचे पदार्पण, आज मैदान गाजवणार

IPL 2026 MI vs PBKS Marathi Cricket News: आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून पदार्पण करणारा मयांक रावत सध्या चर्चेत आला आहे. ३८ षटकार, ३२ चौकार आणि तब्बल ४०८ धावा अशी त्याची दमदार कामगिरी पाहता, तो ‘धाकड’ ऑलराऊंडर म्हणून ओळखला जातो.
Who is Mayank Rawat?

Who is Mayank Rawat?

esakal

Updated on

Mumbai Indians vs Punjab Kings Cricket Updates: रोहित शर्मा आजच्या सामन्यात खेळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुखापतीमुळे तो आजच्या सामन्यापूरता प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे. त्याचवेळी मिचेल सँटनर हाही आजारी पडल्यामुळे मुंबईच्या अंतिम ११ मध्ये नाही. PBKSचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या ताफ्यात क्विंटन डी कॉक परतला असून मयांक रावत आज पदार्पण करतोय. रोहितच्या गैरहजेरीत क्विंटन डी कॉक व रायन रिकेल्टन ही जोडी सलामीला खेळणार हे स्पष्ट झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com