Mitchell Marsh century against RCB IPL 2026
esakal
Lucknow Super Giants vs Royal Challengers Bengaluru : लखनौ सुपर जायंट्सचे इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील आव्हान संपल्यात जमा असले तरी ते अनेकांचे गणित बिघडवण्याच्या तयारीत आहेत. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात मिचेल मार्शने ( Mitchell Marsh) वादळी शतक झळकावताना संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. या सामन्यात कृणाल पांड्या व निकोलस पूरन यांच्यात शाब्दिक भांडण झाल्याचे पाहायला मिळाले.