IPL Mock Auction: भारतीय फिरकीपटूंना मोठी मागणी, 'हा' खेळाडू ठरला सर्वात महागडा; पाहा टॉप-५ लिस्ट
IPL 2026 Mock Auction's Top 5 Expensive Players: आयपीएल २०२६ साठी उद्या मुख्य लिलाव होणार आहे. त्याआधी सोमवारी मॉक लिलाव झाला. या मॉक लिलावातील सर्वात महागड्या ठरलेल्या ५ खेळाडूंबद्दल जाणून घ्या.