IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Mumbai Indians vs Gujarat Titans IPL 2026 match results and points table : सलग चार पराभवांनंतर मुंबई इंडियन्सची गाडी अखेर रुळावर आली आहे. आयपीएल २०२६ मधील आपल्या पाचव्या सामन्यात मुंबईने गुजरात टायटन्सचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात म्हणजेच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पराभव केला. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो युवा फलंदाज तिलक वर्मा.
Mumbai Indians Back on Track! Tilak Varma’s Century and Fierce Bowling Dismantle Gujarat Titans

Mumbai Indians Back on Track! Tilak Varma’s Century and Fierce Bowling Dismantle Gujarat Titans

Updated on

Gujarat Titans vs Mumbai Indians IPL 2026 Marathi Updates: मुंबई इंडियन्सची गाडी अखेर रुळावर आली... इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये सलग चार पराभवानंतर MI ने विजयाची चव चाखली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तिलक वर्माच्या ( Tilak Varma) वादळासमोर गुजरात टायटन्सचा पालापाचोळा झाला. १९ चेंडूंत २२ धावांवर खेळणाऱ्या तिलकने पुढील २३ चेंडूंत ८२ धावा कुटून आयपीएलमधील त्याचे पहिले शतक झळकावले. तिलकने GT समोर २०० धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले आणि नंतर MI च्या गोलंदाजांनी कमाल केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com