MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

MI End Opening Match Curse After 14 Years: मुंबई इंडियन्सने अखेर १३ वर्षांचा ‘शाप’ संपवत आयपीएल २०२६ मध्ये इतिहास रचला. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात त्यांनी त्यांच्या आयपीएल इतिहासातील सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला.
Mumbai Indians end a 14-year opening match jinx with their highest successful IPL chase ( Photo Vijay Bate) 

Mumbai Indians end a 14-year opening match jinx with their highest successful IPL chase ( Photo Vijay Bate) 

esakal

Updated on

Mumbai Indians biggest run chase IPL history Marathi Update: मुंबई इंडियन्सने १४ वर्षानंतर इंडियन प्रीमिअर लीगच्या हंगामातील पहिला सामना जिंकला... २०१२ मध्ये मुंबईचा संघ सलामीचा सामना जिंकला होता, त्यानंतर २०२५ पर्यंत त्यांना कोणत्याच आयपीएल हंगामाचा सलामीचा सामना जिंकता आला नव्हता. पण, आज तो शाप संपवण्यात मुंबईला यश आले. मुंबई इंडियन्सने त्यांच्या आयपीएल इतिहासातील सर्वाधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. २०२१ मध्ये चेन्नईविरुद्ध त्यांनी २१९ धावांचा पाठलाग केला होता. तो विक्रम आज मोडला गेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com