Mumbai Indians 50000 T20 runs world record
esakal
Chennai Super Kings vs Mumbai Indians Marathi Update: मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये आव्हान टीकवण्यासाठी ज्या अपेक्षित धावा हव्या होत्या, त्या त्यांना बनवता आल्या नाही. चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांनी चांगला मारा करताना MI ला कमी धावसंख्येवर रोखले. पण, त्यांच्या या कमी धावांनीही वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. असा पराक्रम करणारा तो जगातील पहिला संघ ठरला...