IPL 2026 Mumbai Indians full first phase schedule
esakal
IPL 2026 fixtures RCB RR KKR DC matches for MI: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सचा पहिला सामना कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर २९ मार्च २०२६ रोजी होणार आहे. आयपीएल २०२६ चे वेळापत्रक बुधवारी बीसीसीआयने जाहीर केले. पहिल्या टप्प्याच्या या वेळापत्रकात २० सामने होणार आहेत. सलामीचा सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.