IPL 2026 : मुंबई इंडियन्सचा पराभव झाला, तरी ड्रेसिंग रुममध्ये तिघांना पुरस्कार मिळाला; हार्दिक पांड्याचा चेहरा पाहण्यासारखा होता Video

Mumbai Indians Honour Standout Performers: आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव झाला असला, तरी संघाच्या ड्रेसिंग रूममधील वातावरण मात्र वेगळंच पाहायला मिळालं. सामन्यानंतर संघाने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित केलं आणि त्यांना विशेष पदके देण्यात आली.
Mumbai Indians players received dressing room awards

Mumbai Indians players received dressing room awards

esakal

Updated on

Mumbai Indians dressing room awards after loss: मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. गुवाहाटी येथे मंगळवारी झालेल्या सामन्यात MI ला २७ धावांनी पराभव पत्करावा लागला आणि ते IPL 2026 Point Table मध्ये सातव्या क्रमांकावर घसरले. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांची कामगिरी सुमार राहिली आणि त्याचा फटका बसला. पण, या सामन्यानंतर मुंबईच्या ड्रेसिंग रुममध्ये पुरस्कार वितरणाचा सोहळा रंगला. तेव्हा हार्दिक पांड्याचा ( Hardik Pandya) चेहरा पाहण्यासारखा होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com