

IPL 2026 New Rules: BCCI Tightens Grip With 15 Strict Guidelines For Teams
esakal
IPL 2026 player and franchise restrictions list: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ ला सुरूवात होण्याच्या तीन दिवस आधी बीसीसीआयने १५ नियमांचा बॉम्ब खेळाडू, फ्रँचायझींवर टाकला आहे. आयपीएल २०२६ पूर्वी बीसीसीआयने काही कठोर नियमावली तयार केली आहेत. त्यानुसार सामन्याच्या दिवशी कोणत्याही सराव सत्रांना परवानगी दिली जाणार नाही, असा निर्देश समाविष्ट आहे. BCCI ने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर एक वेगळी व्यवस्था केली आहे, जिथे मुख्य खेळपट्टीच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोन सराव खेळपट्ट्या संघांना दिल्या जातील. तसेच कोणत्याही संघाला वापरलेली खेळपट्टी सरावासाठी दिली जाणार नाही.