Sanju Samson ने फक्त सामनावीर नाही, तर ३ पुरस्कार जिंकले; प्रेक्षकांसाठी बघा काय केले, शतक 'एका' खास व्यक्तीला समर्पित Video

Sanju Samson’s Special Gesture Wins Hearts: संजू सॅमसनसाठी IPL 2026 मधील हा सामना अविस्मरणीय ठरला. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात त्याने शानदार शतक झळकावत केवळ सामनावीरच नाही, तर तब्बल चार पुरस्कार आपल्या नावावर केले.
Sanju Samson celebrates his century and multiple awards while saluting the Chepauk crowd.

Sanju Samson celebrates his century and multiple awards while saluting the Chepauk crowd.

esakal

Updated on

Sanju Samson’s Tribute to CSK Supporters Goes Viral: चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये तीन पराभवानंतर अखेर विजयाची चव चाखली आणि Point Table मध्ये नववे स्थान पटकावले. CSK ने शनिवारी दिल्ली कॅपिटल्सवर २३ धावांनी विजय मिळवला आणि शतकवीर संजू सॅमसन हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. यासह त्याने आणखी तीन पुरस्कार जिंकले आणि ORANGE CAP च्या शर्यतीतही आगेकूच केली.. पण, हे शतक त्याने एका खास व्यक्तीला समर्पित केले...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com