SRH VS PBKS RESULT: पंजाबचा सर्वात मोठा विजय; हैदराबादला पराभूत करून IPL 2026 Point Table मधील पकड केली मजबूत

IPL 2026 points table PBKS second position analysis : पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये शानदार कामगिरी करत सनरायझर्स हैदराबादवर ऐतिहासिक विजय मिळवला. २२० धावांचे आव्हान यशस्वीपणे पार करत PBKS ने हैदराबादविरुद्धचा आपला सर्वात मोठा विजय नोंदवला.
PBKS chase 220 runs vs SRH IPL 2026 full match report

PBKS chase 220 runs vs SRH IPL 2026 full match report

ESAKAL

Updated on

Punjab Kings biggest win against Sunrisers Hyderabad history: पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील विजयी मालिका कायम राखली. सनरायझर्स हैदराबादवर त्यांनी दणदणती विजय मिळवून नवा इतिहास रचला. २२० धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग पंजाबने केला आणि आयपीएल इतिहासातील हा त्यांचा हैदराबादविरुद्ध सर्वात मोठा विजय ठरला. प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकांनी PBKS ला IPL 2026 Point Table मध्ये ७ गुणांसह दुसऱ्या स्थानी कायम राखले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com