IPL 2026 Auction : निवृत्ती मागे घेतली... भारताविरुद्ध शतक झळकावले अन् पठ्ठ्याचा कॉन्फिडन्स वाढला, लिलावासाठी नोंदवलं नाव; वाचा संपूर्ण लिस्ट, बेस प्राईज अन् बरंच काही

IPL 2026 Auction Complete Player List : आयपीएल लिलावाची अधिकृत यादी अखेर जाहीर झाली असून यंदाच्या लिलावात कॅप्ड आणि अनकॅप्ड अशा दोन्ही गटांतील ३५० खेळाडूंना संधी मिळणार आहे. प्रत्येक खेळाडूची बेस प्राईज कॅटेगरी स्पष्ट करण्यात आली आहे.
IPL 2026 full player list with base price Purse Remaining for All Teams

IPL 2026 full player list with base price Purse Remaining for All Teams

esakal

Updated on

IPL 2026 full player list with base price Purse Remaining for All Teams: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ साठी होणाऱ्या लिलावासाठी ३५० खेळाडूंची अंतिम यादी BCCI ने आज जाहीर केली. या लिलावासाठी एकूण १३९० खेळाडूंनी नावं नोंदवली होती आणि त्यापैकी सर्व फ्रँचायझीने दिलेल्या यादीनुसार ३५० खेळाडू निवडले गेले.यामध्ये २४० भारतीय व ११० परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यातही २२४ अनकॅप्ड भारतीय खेळाडू व १४ परदेशी खेळाडू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com