IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्स, गतविजेत्या RCBच्या ताफ्यात बदल! प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी 'हे' डाव यशस्वी ठरणार की...?

Kuldip Yadav joins Chennai Super Kings as replacement: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या प्ले ऑफ शर्यतीत टिकून राहण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी आपल्या ताफ्यात महत्त्वाचे बदल केले आहेत.
Kuldip Yadav joins Chennai Super Kings as replacement

Kuldip Yadav joins Chennai Super Kings as replacement

esakal

Updated on

Richard Gleeson replaces Nuwan Thushara in RCB squad: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ निर्णायक टप्प्यावर आली आहे. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू १६ गुणांसह IPL 2026 Point Table मध्ये अव्वल स्थानावर आहे. माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स १२ गुणांसह अजूनही प्ले ऑफच्या शर्यतीत आहे. आता या महत्त्वाच्या टप्प्यात दोन्ही संघांत बदल पाहायला मिळतोय. CSK आणि RCB यांनी आपापल्या संघात बदल केल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com