IPL 2026 Playoff Scenario: ५ सामने, ५ स्पर्धक अन् १ जागा... अंतिम चारसाठीची 'फिनिश लाईन' कोण पार करणार?

IPL 2026 Playoff Race Explained: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील प्ले ऑफची शर्यत आता अत्यंत रोमांचक टप्प्यावर पोहोचली आहे. अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी आता राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या पाच संघांमध्ये थेट लढत रंगणार आहे.
IPL 2026 playoff qualification scenario explained

IPL 2026 playoff qualification scenario explained

esakal

Updated on

IPL 2026 playoff qualification scenario explained: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या प्ले ऑफच्या शर्यतीत आता जबरदस्त थरार निर्माण झाला आहे. तीन संघांनी अंतिम चारमध्ये स्थान निश्चित केले असून आता उरलेल्या एका जागेसाठी पाच संघांमध्ये थेट लढत रंगणार आहे. राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे पाच संघ अजूनही शर्यतीत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com