IPL 2026 Playoff Scenario: राजस्थान रॉयल्सने स्वतःसाठी खड्डा खणला... गुजरात टायटन्समुळे Point Table फिरला; PBKS, RCB ला धक्का

IPL 2026 playoff scenario after RR vs GT match : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये दमदार सुरुवात करणाऱ्या राजस्थान रॉयल्सची गाडी आता रुळावरून घसरताना दिसत आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या पराभवानंतर राजस्थानची गुणतालिकेत पाचव्या स्थानावर घसरण झाली.
IPL 2026 playoff scenario after RR vs GT match

IPL 2026 playoff scenario after RR vs GT match

esakal

Updated on

How Gujarat Titans win affected RCB and PBKS in IPL 2026 ? इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये दमदार खेळ करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने स्वतःसाठी खड्डा खणला आहे. मागील पाच सामन्यांत त्यांना केवळ दोन विजय मिळवता आले आणि आज ते पुन्हा हरले. तेच गुजरात टायटन्सने सलग चौथ्या विजयाची नोंद करताना प्ले ऑफच्या शर्यतीत थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. GT ने १४ गुणांसह पंजाब किंग्स व गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूलाही धक्का दिला. RR ची पाचव्या स्थानी घसरण झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com