HOW GUJARAT TITANS QUALIFIED AFTER SRH’S VICTORY
esakal
GT Enter Playoffs After SRH Win over CSK : सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये सोमवारी चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला. या निकालसह SRH ने १६ गुणांसह स्वतःसह गुजरात टायटन्सचेही प्ले ऑफमधील स्थान पक्के केले. म्हणजे गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनंतर SRH व GT हे दोन संघही प्ले ऑफमध्ये पोहोचले. आता एका स्थानासाठी तीन संघ अजूनही शर्यतीत आहेत. पण, हैदराबादच्या विजयाचा गुजरातला फायदा कसा झाला आणि ते कोणत्या निकषावर प्ले ऑफमध्ये पोहोचले?