IPL 2026 playoff scenario after RCB vs KKR match
esakal
KKR playoff equation after defeat to RCB : गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये बुधवारी कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवला. RCB ने हा विजय मिळवून IPL 2026 Point Table मध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आणि प्ले ऑफच्या शर्यतीत मजबूत आघाडी मिळवली. पण, KKR ची विजयी मालिका चार सामन्यानंतर संपुष्टात आल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संकटात सापडले आहे. विराट कोहलीच्या नाबाद शतकाने हा सामना गाजला.