What happens if two IPL teams have same points and net run rate
esakal
What happens if two IPL teams have same points and net run rate? इंडियन प्रीमियर लीग २०२६च्या साखळी फेरीच्या शेवटच्या आठवड्यात प्लेऑफची शर्यत चुरशीची झाली आहे. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू वगळता कोणताही संघ अद्याप पात्र ठरलेला नाही. गुणतालिका केवळ गुणांच्या बाबतीतच नव्हे, तर नेट रन रेटच्या बाबतीतही रंगतदार झाली आहे. प्रत्येकी १२ सामने खेळल्यानंतर चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR हे नेट रन रेटच्या (NRR) बाबतीत समान पातळीवर आहेत.