IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

KKR playoff chances IPL 2026 after loss to Gujarat Titans: आयपीएल २०२६ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सच्या प्ले ऑफच्या आशा आता जवळपास संपुष्टात आल्या आहेत. सहा सामन्यांमध्ये पाच पराभव आणि फक्त एक गुण मिळवलेल्या KKR साठी पुढचा मार्ग अत्यंत कठीण झाला आहे.
KKR elimination chances after 5 losses IPL 2026

KKR elimination chances after 5 losses IPL 2026

esakal

Updated on

Gujarat Titans vs Kolkata Knight Riders Marathi Updates: सहा सामने, पाच पराभव अन् फक्त १ गुण.. कोलकाता नाइट रायडर्सचे इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील आव्हान संपल्यात जमा झाले आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या KKR चा एकंदर खेळ पाहता, ते उर्वरित ८ सामने जिंकणे अवघड आहे. एखादा चमत्कारच त्यांना प्ले ऑफमध्ये घेऊन जावू शकतो. गुजरात टायटन्सविरुद्ध शुक्रवारी झालेल्या सामन्यात KKR ला दारूण पराभव पत्करावा लागला. GT ने तिसरा विजय मिळवून IPL 2026 Point Table मध्ये चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com