IPL 2026 POINTS TABLE: मुंबई इंडियन्सने RCB पेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला, तरीही गुणतालिकेत मागे कसे? जाणून घ्या गणित

IPL 2026 points table after MI vs KKR : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सने KKR विरुद्ध मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला, तरीही गुणतालिकेत ते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या मागे कसे, असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे.
IPL 2026 points table after MI vs KKR net run rate calculation

IPL 2026 points table after MI vs KKR net run rate calculation

esakal

Updated on

Why Mumbai Indians behind RCB despite big chase explanation? इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या पहिल्या दोन सामन्यांत जूनं ते सोनं हे सिद्ध झालं. उद्घाटनीय लढतीत विराट कोहलीने मॅच विनिंग खेळी केली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, लढतीत रोहित शर्मा ( Rohit Sharma) व अजिंक्य रहाणे, हे सीनियर खेळाडू चमकले. मुंबईने २२१ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आणि हा त्यांचा धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय ठरला. तरीही IPL 2026 Point Table मध्ये MI दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com