IPL 2026 Point Table: संजू सॅमसनचे शतक अन् CSK ची मुंबईत घुसून दादागिरी! आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, गुणतालिकेत मोठी उलथापालथ

IPL 2026 point table after CSK vs MI match update: मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्सने दमदार विजय मिळवत गुणतालिकेत मोठी उलथापालथ घडवून आणली. या सामन्यात Sanju Samson याच्या विक्रमी शतकाने CSK चा पाया भक्कम केला आणि अकिल होसैने फिरकीच्या जाळ्यात मुंबईला ओढले.
Mumbai Crumble at Home as CSK Ride Samson Heroics

Mumbai Crumble at Home as CSK Ride Samson Heroics

esakal

Updated on

Mumbai Indians vs Chennai Super Kings Marathi Updates: चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये गुरुवारी मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजयाची नोंद केली. संजू सॅमसनच्या विक्रमी शतकानंतर अकिल होसैने ४ विकेट्स घेत यजमान मुंबईला त्यांच्याच घरच्या मैदानावर शरणागती पत्करण्यास भाग पाडले. या विजयासह CSK ने IPL 2026 Point Table मध्ये मोठी झेप घेतली आणि ते पाचव्या क्रमांकावर आले आहे. MI ला मात्र नेट रन रेटमध्ये जबरदस्त फटका बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com