IPL 2026 Point Table: सुनील नरीनने ३ चेंडूंत Super Over ची मॅच संपवली; कोलकाता नाइट रायडर्सचा रोमहर्षक विजय, LSG चे पॅकअप?

IPL 2026 points table after KKR vs LSG match: आयपीएल 2026 मधील लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामना प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय थरार ठरला. शेवटच्या षटकात घडलेल्या नाट्यमय घटनांमुळे सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला.
Sunil Narine Finishes Super Over in 3 Balls, Kolkata Knight Riders Seal Thrilling Win

Sunil Narine Finishes Super Over in 3 Balls, Kolkata Knight Riders Seal Thrilling Win

esakal

Updated on

Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Marathi Update: लखनौ सुपर जायंट्सने गमावलेला सामना खेचून आणला... १५५ धावांचा पाठलाग करताना लखनौला शेवटच्या षटकांत १७ धावा हव्या होत्या.. कोलकाता नाइट रायडर्सचा विजय निश्चित मानला जात होता. पण, कार्तिक त्यागीने दोन फुलटॉस नो बॉल फेकले आणि सामन्याला कलाटणी मिळाली. तरीही २ चेंडूंत ७ धावा हव्या असताना कार्तिकने निर्धाव चेंडू फेकला, परंतु मोहम्मद शमीने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून सामना बरोबरीत आणला. त्यामुळे सामना Super Over मध्ये गेला आणि त्यात सुनील नरीनने ३ चेंडूंत सामन्याचा निकाल लावून टाकला. नेमकं काय घडलं, शेवटपर्यंत वाचा....

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com