LSG vs RCB सामन्यात पावसाची एन्ट्री! मॅच रद्द झाल्यास कोणाचा फायदा अन् कोणाचा तोटा? IPL 2026 Point Table मध्ये येईल ट्विस्ट

What happens if LSG vs RCB match is abandoned? IPL 2026 मधील महत्त्वाच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील लढतीत पावसाने व्यत्यय आणला. सामना सुरू असतानाच पावसाची एन्ट्री झाल्याने खेळाडूंना मैदानाबाहेर जावे लागले. या सामन्याचा निकाल IPL 2026 च्या गुणतालिकेवर मोठा परिणाम करू शकतो. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
What happens if LSG vs RCB match is abandoned?

What happens if LSG vs RCB match is abandoned?

esakal

Updated on

Lucknow Super Giants vs Royal Challengers Bengaluru : लखनौ सुपर जायंट्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या प्ले ऑफमध्ये राहायचे असल्यास उर्वरित सामने जिंकावेच लागणार आहे. असे झाले तरी ते १४ गुणांवर पोहोचती आणि त्यानंतरही त्यांचे प्ले ऑफ खेळणे निश्चित नाही. कारण, आज त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (RCB) चे १२ गुण आहेत आणि त्यांनी आज RCB ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. LSG vs RCB यांच्यात जय पराजयाची आकडेवारी पाहिल्यास गतविजेते ५-२ असे पुढे आहेत. तसेच एकाना स्टेडियमवर खेळलेले यापूर्वीचे दोन्ही सामने RCB ने जिंकले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com