

IPL 2026 weather forecast before RCB vs KKR match
esakal
Will rain affect Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर विराजमान आहेत. असे असले तरी त्यांचे प्ले ऑफचे तिकीट अजून निश्चित झाले नाही आणि आज कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध विजय मिळवून ते प्ले ऑफच्या जवळ पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहेत. KKR ही ९ गुणांसह अजूनही शर्यतीत असल्याने, हा सामना वाटतो तितका सोपा नक्कीच राहणार नाही. पण, या दोन्ही संघांचं टेंशन वाढवणारी बातमी रायपूर येथून येत आहे. सायंकाळी ७.३० वाजता सामना सुरू होणार आहे, परंतु या सामन्यावर संकट ओढावलं आहे. त्यामुळे तो होणार की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे.