Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Marathi Update
esakal
Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Marathi Update: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये विजय पथावर परतण्यासाठी शुक्रवारी मैदानावर उतरले आहेत. RCB ला मागील सामन्यांत दिल्ली कॅपिटल्सकडून,तर GT ला मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. IPL 2026 Point Table चा विचार केल्यास बंगळुरूचा संघ ८ गुणांसह तिसऱ्या, तर गुजरातचा संघ ६ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.