

IPL Captains
Sakal
आयपीएलच्या १९ व्या हंगामासाठी खेळाडूंच्या रिटेंशनची प्रक्रिया १५ नोव्हेंबरला पूर्ण होणार आहे.
सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या संघातील कायम आणि करारमुक्त खेळाडूंची यादी बीसीसीआयला सादर करावी लागणार आहे.
या रिटेंशन कार्यक्रमाचे लाईव्ह टेलिकास्टही होणार आहे.