IPL 2026 Retention: कोणत्या संघाने कोणाला केलं रिलीज अन् कोणाला रिटेन, किती उरले पैसे? सर्व १० संघांची संपूर्ण लिस्ट
IPL Retentions 2026 – Full Teams List: आयपीएल २०२६ लिलावापूर्वी संघात रिटेन आणि रिलीज करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. सर्व १० संघांनी कोणाला संघात कायम केलं आणि कोणाला बाहेर, जाणून घ्या.