IPL 2026 Updates: रिषभ पंतच्या लखनौ सुपर जायंट्सने आयपीएलपूर्वी घेतला मोठा निर्णय; संघाचा चेहरामोहरा बदलणारी घोषणा video

Story Behind LSG’s New IPL 2026 Logo : आयपीएल २०२६ पूर्वी लखनौ सुपर जायंट्स संघाने मोठा निर्णय घेत नवा लोगो जाहीर केला आहे. रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सने संघाची नवी ओळख चाहत्यांसमोर सादर करत ब्रँडिंगमध्ये मोठा बदल केला आहे.
Lucknow Super Giants reveal new logo

Lucknow Super Giants reveal new logo

esakal

Updated on

Lucknow Super Giants new logo story IPL 2026 explained: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ ला सुरुवात होण्यास बरोबरी एका महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आता आयपीएल २०२६ मध्ये बऱ्याच घडामोडी घडताना दिसतील आणि दररोज नवीन अपडेट्स समोर येतील. आयपीएलच्या नव्या पर्वापू्र्वी लखनौ सुपर जायंट्सने ( LSG ) त्यांच्या लोगोमध्ये बदल केला आहे. संघाच्या सोशल मीडिया प्रोफाइल, वेबसाइट हेडर आणि प्रमोशनल व्हिज्युअलमधून LSG चा जुना लोगो गायब झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पण, आज त्यामागचं कारण समोर आलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com