
आयपीएल २०२६पूर्वी संजू सॅमसन राजस्थान रॉयल्समधून बाहेर पडण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
यामागे काय कारण असू शकेल याबाबत सध्या अनेक मतही अनेकांनी व्यक्त केली आहेत.
याचदरम्यान भारताच्या माजी क्रिकेटपटूने प्रतिक्रिया दिली असून रियान परागचाही यात त्याने उल्लेख केला आहे.