Riyan Parag
रियान पराग हा भारतीय संघाकडून खेळणारा आसामचा पहिला खेळाडू आहे. त्याचा जन्म १० नोव्हेंबर २००१ चा आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये आसाम संघाचे नेतृत्व करतो आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळतो.१९ वर्षांखालील क्रिकेट वर्ल्ड कप २०१८ जिंकणाऱ्या भारतीय १९ वर्षांखालील संघाचा तो एक भाग होता | Riyan Parag