IPL 2026 Marathi News: रोहित शर्मा Impact Player म्हणून खेळणार? सराव सुरू; मुंबई इंडियन्सची Playing XI कशी असणार?

who will open for Mumbai Indians IPL 2026? आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी Rohit Sharma याच्या भूमिकेबाबत मोठी चर्चा रंगली आहे. मुंबई इंडियन्स संघ त्याला ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून वापरण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे रोहितने अशा भूमिकेसाठी सराव सुरू केल्याच्याही बातम्या आहेत.
Rohit Sharma during a practice session as Mumbai Indians consider his role for IPL 2026.

Rohit Sharma during a practice session as Mumbai Indians consider his role for IPL 2026.

ESAKAL

Updated on

MI strongest playing XI IPL 2026 Rohit Sharma role? इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या तयारीला मुंबई इंडियन्सने सुरुवात केली आहे आणि माजी कर्णधार व हिटमॅन रोहित शर्मा संघाच्या कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. रोहितने काल नेट्समध्ये दमदार फटकेबाजी केली, संघात पुनरागमन करणाऱ्या शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर त्याने खणखणीत षटकार खेचला. यावेळी ठाकूरने कॅचसाठी आवाज दिला, परंतु रोहितने त्याला स्टँडमध्ये कॅच पकड असा टोमणा मारला... मुंबई इंडियन्स यंदाच्या पर्वातही रोहितचा IMPACT PLAYER म्हणून विचार करू शकते, अशी चर्चा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com