IPL 2026 Point Table: दक्षिणेचा 'दिल्लीवर' कब्जा! RCB चा मोठा विजय, दोन दिवसांपूर्वी २६४ धावा करणारा DC आज ७५ धावांत तंबूत

RCB vs DC full match result Marathi Cricket News: आयपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सवर दणदणीत विजय मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आपली पकड मजबूत केली आहे. दोन दिवसांपूर्वी २६४ धावांचा डोंगर उभारणाऱ्या दिल्ली संघाची या सामन्यातील अवस्था अत्यंत खराब झाली.
DC Collapse as RCB Seal One of Biggest Wins in IPL History

DC Collapse as RCB Seal One of Biggest Wins in IPL History

esakal

Updated on

Royal Challengers Bengaluru Beat Delhi Capitals Marathi Update : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये दणदणीत विजयाची नोंद केली. जिथे धावांचा पाऊस पडत असताना RCB च्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करून दिल्ली कॅपिटल्सला ७५ धावांवर गुंडाळले. जोश हेझलवूड व भुवनेश्वर कुमार यांनी मिळून ७ विकेट्स घेऊन DC ला पॉवर प्लेमध्येच बॅकफूटवर फेकले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com