IPL 2026: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू-गुजरात टायटन्स Qualifier 1चा सामना; जिंकूनही सनरायझर्स हैदराबाद Eliminator मध्ये खेळणार

Why SRH failed to qualify for Qualifier 1? सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर दमदार विजय मिळवला, पण तरीही त्यांना क्वालिफायर १ मध्ये स्थान मिळवता आले नाही.
RCB and Gujarat Titans sealed their places in IPL 2026 Qualifier 1

RCB and Gujarat Titans sealed their places in IPL 2026 Qualifier 1

esakal

Updated on

SRH Defeat RCB but Fail to Enter Qualifier 1 : सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये शुक्रवारी गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर दणदणीत विजय मिळवला. SRH ने हा सामना जिंकला असला तरी ते IPL 2026 Qualifier 1 चे गणित सोडवू शकले नाही. त्यामुळे २६ मे रोजी धर्मशाला येथे RCB विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात क्वालिफायर १ चा सामना होणार हे निश्चित झाले आहे. SRH ने घरच्या मैदानावरील लढतीत RCB ला १६० धावांच्या आत रोखले असते तर ते क्वालिफायर १ साठी पात्र ठरले असते. पण, आता त्यांना एलिमिनेटर सामना ( २७ मे) खेळावा लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com