IPL 2026 Controversy : ५ विकेट्स घेणाऱ्या मोहसिन खानला Super Over मध्ये गोलंदाजी का दिली नाही? नेमकं काय घडलं ते वाचा...

why Mohsin Khan did not bowl super over IPL 2026 rule explained : आयपीएल २०२६ मधील LSG विरुद्ध KKR सामन्यात एक महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय ठरलेला निर्णय म्हणजे मोहसिन खानला सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी न देणे. पाच विकेट्स घेत सामन्यात वर्चस्व गाजवणाऱ्या मोहसिनला सुपर ओव्हरमध्ये पाहायला मिळाले नाही, यामुळे अनेक चाहत्यांना आश्चर्य वाटले.
why Mohsin Khan couldn’t bowl the Super Over despite taking five wickets?

why Mohsin Khan couldn’t bowl the Super Over despite taking five wickets?

esakal

Updated on

LSG Pay Price as Mohsin Khan Ruled Out of Super Over: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ रविवारी सुपर ओव्हरचा थरार अनुभवायला मिळाला. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, यांच्यातला सामना मोहम्मद शमीच्या षटकारामुळे सुपर ओव्हरमध्ये गेला. पण, तिथे सुनील नरीनने ३ चेंडूंत निकाल लावला.. सुपर ओव्हर टाकण्याचा दांडगा अनुभव असलेल्या नरीनने पहिल्याच चेंडूवर निकोलस पूरनचा दांडा उडवला अन् तिसऱ्या चेंडूवर एडन मार्करमला झेलबाद केले. नियमानुसार सुपर ओव्हरमध्ये दोन विकेट्स पडल्या की डाव संपुष्टात येतो. मग रिंकू सिंगने चौकार खेचून KKR चा विजय पक्का केला. पण, LSG साठी डावात पाच विकेट्स घेणाऱ्या मोहसिन खानला सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी का करता आली नाही?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com