IPL 2026 : रोहित शर्माला झटका... मुंबई इंडियन्सची हार होताच, समोर आली मोठी बातमी; समीर रिझवी ठरला कारणीभूत

Sameer Rizvi Orange Cap IPL 2026 after DC vs MI match: आयपीएल २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यानंतर मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. समीर रिझवीने शानदार खेळी करत केवळ संघाला विजयच मिळवून दिला नाही, तर रोहित शर्मालाही झटका दिला.
SAMEER RIZVI TAKES ORANGE CAP FROM ROHIT SHARMA

SAMEER RIZVI TAKES ORANGE CAP FROM ROHIT SHARMA

esakal

Updated on

How Rohit Sharma lost Orange Cap IPL 2026 explained? दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये शनिवारी मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय मिळवला. दिल्लीने सलग दुसऱ्या विजयासह आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आणि पंजाब किंग्सला दुसऱ्या क्रमांकावर ढकलले. या सामन्यात समीर रिझवी ( Sameer Rizvi) चमकला आणि त्याने ९० धावांची खेळी करून MI चा माजी कर्णधार रोहित शर्माला धक्का दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com