IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

DC vs GT suspicious bag Arun Jaitley Stadium news : आयपीएल २०२६ मधील दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना सुरू असताना अरुण जेटली स्टेडियमबाहेर एक संशयास्पद बॅग आढळल्याने एकच खळबळ उडाली. स्टेडियमच्या प्रवेशद्वाराजवळ ही बॅग सापडल्यामुळे सुरक्षा यंत्रणा तत्काळ सतर्क झाली आणि परिसर सील करण्यात आला.
Suspicious Bag Found at Arun Jaitley Stadium Gate

Suspicious Bag Found at Arun Jaitley Stadium Gate

esakal

Updated on

what was inside suspicious bag IPL match? दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२६ सामन्यादरम्यान गेट क्रमांक १७ च्या बाहेर एक संशयास्पद बॅग आढळून आली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि सुरक्षा यंत्रणा तत्काळ सतर्क झाली आणि परिसर सील करण्यात आला. दिल्ली पोलिसांनी या रहस्यमय बॅगेत काय आहे, याचा तपास सुरू केला. पोलिसांचे पथक बॉम्ब निकामी पथकाच्या टीमसोबत घटनास्थळी पोहोचले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com