MUMBAI INDIANS GET LUCKY HOME START AFTER 2019, SIXTH TROPHY HOPES RISE
esakal
Mumbai Indians 2019 season start comparison IPL 2026? भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या पहिल्या २० सामन्यांचे वेळापत्रक बुधवारी जाहीर केले. २८ मार्च ते १२ एप्रिल या कालावधीत आयपीएलचा पहिला टप्पा पार पडेल आणि त्यात एकूण २० सामने खेळवले जातील. या काळात तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले जाईल.