IPL 2026 second phase to feature 50 matches across 12 venues as playoff race heats up.
esakal
IPL 2026 second phase full schedule matches list venues India: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI ) आज इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026 ) २०२६ च्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले. लीग टप्प्यातील पुढील ५० सामने १३ एप्रिल ते २४ मे २०२६ या कालावधीत भारतातील १२ ठिकाणी खेळले जातील. दुसऱ्या टप्प्यातील सामने बंगळूर, मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, लखनौ, जयपूर, धर्मशाला, रायपूर आणि नवीन चंदीगड येथे आयोजित केले जातील.