IPL 2026 : क्रिकेटच्या मैदानावर मोठी दुर्घटना, युवा खेळाडूला गंभीर दुखापत, रक्तबंबाळ अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले... Video

Delhi Capitals young player injury during practice:IPL 2026 दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघातील एका युवा खेळाडूला सराव सत्रादरम्यान गंभीर दुखापत झाली. चेंडू थेट त्याच्या चेहऱ्यावर आदळल्याने तो रक्तबंबाळ झाला आणि परिस्थिती गंभीर बनली.
Delhi Capitals player being stretchered off after suffering a serious facial injury during practice

Delhi Capitals player being stretchered off after suffering a serious facial injury during practice

esakal

Updated on

What happened in DC practice session injury incident? इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू आहे. त्याचवेळी नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स शनिवारी पंजाब किंग्सविरुद्ध होणाऱ्या लढतीसाठी कसून सराव करतोय. पण, दिल्ली कॅपिटल्सच्या या सराव सत्रात धक्कादायक घटना घडली. DC चा एक खेळाडू गंभीर जखमी झाला, रक्तबंबाळ अवस्थेत त्याला स्ट्रेचरवर झोपवून अॅम्ब्यूलन्समध्ये बसवण्यात आले आणि तेथून हॉस्पिटलमध्ये तातडीने नेण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com