Suryakumar Yadav wicket video vs Gujarat Titans
esakal
Gujarat Titans vs Mumbai Indians IPL 2026 Marathi Updates: कागिसो रबाडाने आपल्या वेगाच्या जोरावर मुंबई इंडियन्सला गुडघे टेकायला भाग पाडले. गुजरात टायटन्सविरुद्धने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीला बोलावले. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये आधीच अडचणीत सापडलेल्या मुंबईला GT ला कोंडीत पकडले. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसोने पॉवर प्लेमध्ये आपली ताकद दाखवताना MI च्या तीन फलंदाजांना माघारी पाठवले. त्यात सूर्यकुमार यादवचा ( Suryakumar Yadav) त्याने उडवलेला त्रिफळा चर्चेचा विषय ठरतोय...