IPL 2026 तिकिट खरेदी करताय, सावध व्हा! २५ वर्षीय युवकाने आईच्या अकाऊंटमधून RCB vs CSK मॅच तिकीटासाठी लाखो रुपये पाठवले अन्...

Fake IPL Tickets Cost 25-Year-Old ₹1.46 Lakh: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या उत्साहात अनेक क्रिकेट चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मात्र याच उत्साहाचा फायदा घेत फसवणूक करणारेही सक्रिय झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याचे तिकीट मिळवण्याच्या नादात एका २५ वर्षीय तरुणाला लाखो रुपयांचा गंडा बसला आहे.
IPL 2026 ticket scam: Techie duped of ₹1.46 lakh while trying to buy RCB vs CSK tickets online

IPL 2026 ticket scam: Techie duped of ₹1.46 lakh while trying to buy RCB vs CSK tickets online

esakal

Updated on

IPL craze costs techie Rs 1.46 lakh in fake RCB vs CSK ticket scam : आयपीएलचे तिकिट मिळतील का? महाग असले तरी चालेल, पण आम्हाला अमुक मॅच पाहायचीच आहे... बघ जरा ओळखीच्या व्यक्तीकडून तिकीटांचा बदोंबस्त होतोय का? इंडियन प्रीमिअर लीगच्या पर्वात अशी विचारणा करणारे अनेक जण आम्हा तुम्हाला भेटत असतीलच... वानखेडे स्टेडियमबाहेर काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटूला आयपीएल तिकिटांचे ब्लॅक मार्केटींग करताना पोलिसांनी पकडले.. चाहत्यांच्या क्रेझचा फायदा उचलून अनेक गंडा घालणारे सक्रिय झाले आहेत आणि त्यात लाखो रुपये लुटले जात आहेत. RCB vs CSK सामना प्रत्यक्ष स्टेडियममध्ये जाऊन पाहण्यासाठी उत्साही असलेल्या अशाच एका २५ वर्षीय तरुणाला लाखो रुपयांचा गंडा घातला गेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com