

Virat Kohli reaction on Tim David six IPL 2026: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये आज स्वतःच्या हाताने स्वतःसाठी खड्डा खणला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात RCB ला १७५ धावाच करता आल्या. आयपीएलच्या या पर्वात बंगळुरूला दोनशेच्या आता रोखणारा DC हा पहिलाच संघ ठरला. या सामन्यान दोन क्षण पाहण्यासारखे होते. एक टीम डेव्हिडच्या षटकारावर विराट कोहलीची आलेली रिअॅक्शन अन् २०व्या षटकात कृणाल पांड्याचा चढलेला पारा...