Overseas stars’ participation in IPL 2026 hangs in balance amid rising geopolitical tensions.
esakal
Why overseas players may miss IPL 2026 due to Middle East crisis? इंडियन प्रीमिअर लीग २०२६ ला सुरुवात व्हायला आता काही कालावधीच शिल्लक राहिला आहे. भारतात वेगवेगळ्या राज्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याने आधीच आयपीएल वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब होतोय. त्यात आता एक नवं संकट समोर उभं राहिलं आहे. जगात सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मध्य पूर्व भागात युद्ध सुरू झाले आहे आणि त्यामुळे आयपीएल २०२६ मधील परदेशी खेळाडूंच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहू लागले आहेत.