IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

SRH vs RR match highlights Praful Hinge debut performance: प्रफुल हिंगे या विदर्भातील युवा गोलंदाजाने IPL 2026 मध्ये अक्षरशः धडाकेबाज एन्ट्री घेत इतिहास घडवला. Sunrisers Hyderabad कडून पदार्पण करताना त्याने पहिल्याच षटकात ३ विकेट्स घेत Rajasthan Royals ला गुडघ्यावर आणले.
Praful Hinge creates IPL history with 3 wickets in his first over as SRH crush Rajasthan Royals

Praful Hinge creates IPL history with 3 wickets in his first over as SRH crush Rajasthan Royals

esakal

Updated on

Praful Hinge first over 3 wickets IPL 2026 full match report: IPL 2026 मधील एकमेव अपराजित संघ राजस्थान रॉयल्स सोमवारी हरला... सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पण करणाऱ्या प्रफुल हिंगेने ( Praful Hinge ) पहिल्याच षटकात तीन विकेट्स घेऊन RR ला पूर्णपणे शरणागती पत्करण्यास भाग पाडले. वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल व प्रेटोरियस यांना भोपळ्यावर माघारी पाठवून प्रफुलने इतिहास रचला आणि आयपीएलमध्ये पहिल्याच षटकात ३ विकेट्स घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. यानंतर RR ने डोकं वर काढण्याचा प्रयत्न केला, पंरतु त्यांचा निम्मा संघ ९ धावांवर तंबूत परतला होता. तिथेच त्यांची हार निश्चित झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com