RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

IPL 2026 RCB vs LSG Marathi Cricket News: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील बंगळुरू विरुद्ध लखनौ सामन्यात विराट कोहली खेळणार की नाही, याबाबत संभ्रम होते. RCB चा कर्णधार रजत पाटीदार याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पिच आणि परिस्थितीचा योग्य अंदाज घेतल्याचे दिसून येते.
Virat Kohli

Virat Kohli

esakal

Updated on

Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Marathi Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आपल्या घरच्या मैदानावर आज लखनौ सुपर जायंट्सचा सामना करणार आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये RCB गुणतालिकेत ६ गुणांसह तिसऱ्या, तर LSG ४ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहेत. रिषभ पंतच्या लखनौची सुरुवात काही खास झालेली नाही, मागच्या लढतीत त्यांना गुजरात टायटन्सकडून हार पत्करावी लागली. तेच रजत पाटीदारचा संघ सुसाट फॉर्मात आहे आणि त्यांनी मागील लढतीत सर्व आघाड्यांवर टीक केले आहे. त्यामुळे या सामन्यात RCB चे पारडे जड मानले जातेय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com