Virat Kohli becomes fastest batter to 14000 T20 runs
esakal
First Indian to score 14000 runs in T20 cricket : विराट कोहलीने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये बुधवारी वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात विराटने शतक झळकावले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या या फलंदाजाने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १४००० धावांचा टप्पाही ओलांडला आणि सर्वात कमी ४०९ डावांत हा टप्पा ओलांडणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. त्याने ख्रिस गेलचा ४२३ डावांचा विक्रम मोडला. ट्वेंटी-२०त १४००० धावा करणारा तो पहिला आशियाई व पहिला भारतीय फलंदाज ठरला.